९. शारदीय नवरात्र महोत्सव – माहे अश्विन शुध्द //१// प्रतिपदा (घटस्थापना )
नवरात्रनिमीत्त मंदिराचा संपुर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्या्त येतो. मंदिरातील व्दार,महाव्दारांना अंब्याच्या पानाचे तोरण व नाराळाचे फड बांधण्यात येतात. श्रीची सिंहासनावर प्रतिस्थापना ठरलेलया वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम केले जातात. प्रतिपदेपासून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थेनकडून नवरात्रनिमीत्त धर्मशाळा येथे नैवेद्य ब्राम्हण भोजन, व अन्न दानाचा कार्यक्रम प्रतिपदा ते नवमी व वद्य प्रतिपदा यामध्ये श्रीस व गावातील सर्व दैवता यांना नैवद्य यांच्या् नावे प्रोक्षण करण्यात येतो (दिला जातो). सर्व नैवेदय दिल्यानंतर वरणी घेतलेले ब्राम्हण जे की नवरात्रनिमीत्त पाठ, जप, करणारे आहेत. यांना ब्राम्हैण भोजन सदर स्वयंपाक ब्राम्हणाच्या आचा-याकडून करण्यात येतो. सकाळच्या् पुजेचे अभिषेक ठरलेलया वेळी सुरुवात केले जातात. गर्दी असल्या्स सकाळी १०.३० वाजता अभिषेक बंद करावे लागतात. नंतर पुढील पुजा आरती सव्वा्अकरा पर्यत करण्यात येते. तसेच शारदीय नवरात्र महोत्सवा मधील अनुष्ठानाची वर्णी पुढील प्रमाणे देण्यात येते. १. घटस्थापनेपासून घटस्थापने पर्यत घटाची व्यवस्था पाहतील व स्थानिक कुमारीका, सुवासिनी यांचेकडून होणारे घट पुजन व कडकणे बंधन करतील. २. सप्तशती पाठ २६ या पाठाकरीता २६ वर्णी देण्यात येते. ३. तुळजा सहस्त्रानाम ७ या पाठाकरीता ७ वर्णी देण्यात येते. ४. भवानी सहस्त्रानाम १२ या पाठाकरीता १२ वर्णी देण्यात येते. ५. भवानी शंकर अभिषेक २० या पाठाकरीता २० वर्णी देण्याीत येते. ६. नवगृह जप ४ रवि एकुण जप ७००० चार जनास विभागून देण्याात येईल्. ७. चंद्र ५ ब्राम्हण, प्रत्येकी २००० जप ८. मंत्र भैाम (मंगळ) ४ ब्राम्हण २५०० जप ९. बुध २ ब्राम्हण प्रत्येतकी २००० जप १०. गुरु ४ ब्राम्हण ९५०० जप विभागून देण्यात येईल. ११. शुक्र ४ प्रत्येकी ४००० जप १२. शनि ७ ब्राम्हण एकुण ८५०० जप विभागुन देण्यात येतात. १३. राहू ५ ब्राम्हण ७००० जप १४. केतू ५ ब्राम्हण ७००० जप १५. मुंथा ४ १६. देवि पुरण १ १७. मुळ मंत्र१ १८. सालकर जोशी १ १९. सालकर कुलकर्णी १ २०. भवानी शंकर १ २१. सौदर्य लहरी १ २२. ऋतवीज ३ २३. नैवद्य व भोजन व्यवस्था० ९ २४. सरकारी उपाध्येव १ येथून सरकार प्रदक्षिणा करुन कार्यालयाकडे प्रयान करतील पुढील कार्यक्रमाची चर्चा करुन ते घटस्थापनेचा कार्यक्रम संपलेला आहे.