भाविकांना सूचना :- अभिषेक पूजा पास पुढील सात दिवसापर्यंत बुक करू शकतात याची भाविकांनी नोंद घ्यावी.
भाविकांना कळविण्यात येते कि, दिनांक १९/०९/२०२५ पासूनचे पुढील अभिषेक पास दिनांक १५/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजले पासून बुक करता येतील तसेच दिनांक १६/०९/२०२५ ते दिनांक १८/०९/२०२५ पर्यंतचे अभिषेक पास हे दिनांक १५/०९/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंतच बुक करता येतील याची नोंद घ्यावी.